पिंपळवाडी प्रतिनिधी:-पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथील अफजल सिद्दिक शेख
वय ९ वर्ष या बालकाने पवित्र रमजान महिन्यातील ३० उपवास पुर्ण केले आहे या बद्दल त्याचे आजोबा माजी उपसरपंच अकबर शेख, वडील सिद्दीकी शेख , मौलाना हाफीज मकसुद शेख नाना कलीम शेख मामा एजास आजेबा खलील शेख जमिल शेख चुलते शकील शेख मुजमिल शेख यांच्या सह ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले आहे.
Add Comment