महाराष्ट्र अपडेट | अकोला येथील सभेत मोदी यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे. ज्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जवान काश्मीर च्या शांतते साठी शहीद झाले.त्या महाराष्ट्र राज्याचा ३७० शी काहीच सबंध नाही असे कसे म्हणता ? म्हणत मोदी यांनी विरोधकांवर तोफ डागली.
इतकी वर्षे सत्ता असून यांना काही करता आलं नाही. आम्ही ते करून दाखवलं अस म्हणत मोदी अजून काय काय करणार ते पहाच अस म्हणत त्यांनी विरोधकांना चांगली कोपरखळी हाणली.
स्वतः च्या कुटुंबा व्यतिरिक्त काही न पाहिल्या मुळे यांच्या दहा वरश्याच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्र किती तरी मागे लोटला गेला असा आरोप ही त्यांनी आघाडी वर लावला ते अकोला येथे प्रचार सभेत बोलत होते.
राजकीय बातम्या व्हॉट्सऍप वर पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन ग्रुप मध्ये सामील व्हा.
Add Comment