महाराष्ट्र अपडेट | आचारसंहितेत नियमांचा भंग करणाऱ्याना निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात येतो.
धनजंय मुंढे यांनी पंकजा मुंढे यांच्या बद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाला. त्याच्या निषेधार्थ सुरेश धस व भिमराव धोंडे यांनी आष्टी मधून मुक मोर्चा काढला या मोर्चामध्ये त्यांनी भाषणही केले.
भाषणामध्ये बोलताना त्यांनी सांगितले धनजंय मुंढे यांना मतदारांनी मतदान न करून त्यांचा निषेध करावा. आचारसंहिता भंग म्हणून विरोधकांनी त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आणि यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…
Add Comment