पुणे | इंदापूर च्या जागे वरून पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली आहे. लोकसभेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना खूप मदत केली होती. परंतु अजित पवार आणि त्यांचे सख्य नसल्या मुळे ह्या जागेचा तिढा सुटला नाही. त्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजप चा रस्ता धरल्याच बोललं जातं असलं तरी ते स्वतः तिकडे जाण्यास जास्त इच्छुक नाही. अस त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेस च्या कुठल्याच नेत्याने त्यांची मनधरणी केली नाही. अस ही समोर येत असून जाताय तर जाऊ द्या अस म्हणत त्यांच्या काँग्रेस सोडण्या च्या निर्णया कडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं असल्याचं बोललं जातं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याही एकदा संपर्क साधला आहे. पण काँग्रेस मात्र आता त्यांच्या जाण्याकडे सफशेल दुर्लक्ष करीत आहे. अस सूत्रांनी सांगितले आहे.
Add Comment