तंत्रज्ञान : तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शाॅपिंग साईटवर सध्या चांगल्या आॅफर चालु असुन तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला ही सुवर्णसंधी आहे.
अलिकडेच भारतीय बाजारपेठेत लाॅन्च झालेला Realme 5pro या स्मार्टफोनवर सध्या फ्लिपकार्ट ऑफर देत आहे. ४८ मेगापिक्सल सह एकुण पाच कॅमेरे असलेला, ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरीचा १४,९९९ रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन तुम्ही ५ सप्टेंबर पुर्वी खरेदी केल्यास तुम्हाला तो १२,६०० रुपयांना मिळु शकतो. हा डिस्काऊंट तुम्हाला अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास मिळु शकतो. त्यासोबतच या मोबाईलवर एचडीफसी बँक सुद्धा डिस्काऊंट देत आहे.
काय आहेत या मोबाईलची फिचर्स पाहुयात –
Realme 5Pro
रॅम- ४ जीबी
मेमरी- ६४ जीबी
बॅटरी- ४०३५ एमएएच(फास्ट चार्जिंग)
प्रायमरी कॅमेरा-४८+८+२+२ मेगापिक्सल
सेकंडरी कॅमेरा-१६ मेगापिक्सल
प्रोसेसर- क्लाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन SDM712 ऑक्टॅकोअर 2.3GHz
वाॅरन्टी- एक वर्ष
कलर- क्रिस्टल ग्रीन, स्पार्कलिंग ब्लु.
Add Comment