मुंबई | जागतिक बाजारात असलेले मंदीचे सावट आणि रियालिटी क्षेत्रात आलेली मरगळ शेयर बाजारातुन काढून घेतली जाणारी विदेशी रक्कम यामुळे सोने भाव खाऊन जात आहे. 32000 रुपये प्रति तोळा असणार सोन आता 40000 हजार रुपये तोळा इतका भाव खात आहे.
अनेक गुंतवणूक दार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या कडे पाहत असून अमेरिका व चीन यांच्यातील जागतिक व्यापार युद्धाचा परिणाम ही सोने वाढीवर जाणवत आहे. आणि वर्षभर सोन असच भाव खाणार अस बाजारातील जाणकार लोकांचं मत आहे त्याने पन्नाशी गाठू नये इतकंच !
Add Comment