Front Maharashtra Politics

हे सरकार नालायक आहे ; राज ठाकरे

 

डोंबिवली | ह्या सरकार ने जर गडकिल्ल्यांवर रिसॉर्ट व हॉटेल बनवायचा प्रयत्न केला. तर त्यांची गाठ माझ्याशी असेल असा खोचक ईशारा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप सरकार ला दिला आहे.

ते गेले दोन दिवस झालं दौऱ्यावर आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की ह्या सरकार ला जर पैसेच कमवायचे असतील तर मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या ना. आमच्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर कशाला नजर ठेवता. यावेळी मनसे चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हे सरकार खूप नालायक आहे. Evm घोटाळा करून हे निवडून येतं. त्यामुळे यांना जनता आपल्या विरोधात जाईल याची भीती नाही. Evm घोटाळे करतात. असा आरोप त्यांनी मोदी, शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा उच्चार न करता केला.

Featured

Advertisement