छ.संभाजीनगर *(प्रतिनिधी)*
प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबादचे विधीतज्ञ अँड तात्यासाहेब घुमरे यांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत यशवंत झालेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी या UPSC यशवंतच्या गुणगौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे मा.नाना पटोले मा.विधानसभा अध्यक्ष, यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महेश भागवत अतिरिक्त पोलीस महासंचालक तेलंगणा राज्य कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत मा. अभय थिपसे न्यायमूर्ती उच्च न्यायालय,अलाहाबाद मा.अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे,नितिश पाथोडे डेप्युटी कमिशनर कस्टम्स मुंबई, रमेश मुंडलोड तहसीलदार संभाजीनगर,बजरंग सोनवणे बीड जिल्हा खासदार, डॉक्टर कुणाल खेमणार साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे,रुद्राली पाटील अँड.सर्वोच्च न्यायालय दिल्ली, राजेश पावडे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड य्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार असून UPSC यशवंत विद्यार्थ्यांच्या गुण-गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजक ॲड.तात्यासाहेब घुमरे (पवार) (मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ,
औरंगाबाद यांनी केले आहे.
ठिकाण : न्यू इंग्लिश स्कूल,गणेश हॉल,टिळक रोड,पुणे.
Add Comment